आमच्याबद्दल

ओळख

कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

नियमित केलेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेची स्थापना १ मे १९५७ रोज़ी झाली व १ एप्रिल १९५९ रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली.

दिनांक १० जानेवारी २००८ रोज़ी प्रादेशिक कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे या नावाने प्रादेशिक बाजार समिती म्हणून घोषित करण्यात आली आणि दिनांक ३० जानेवारी २००८ पासून कामकाजास सुरवात झाली.

पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेचे दिनांक १० मे २०१२ रोजी विभाजन होऊन पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे असे घोषित करण्यात आले व त्याचा प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ दिनांक ११ मे २०१२ रोजी झाला.

पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे चा ,मुख्य बाजार आवार हा मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे ३७ येथे १९० एकर जागेवर व्यापलेला आहे.

पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतूदी नुसार झालेली आहे.

बाजार समितीचा मूळ उद्देश् शेतकर्‍यांच्या शेतीमालांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे, व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याच बरोबर शेतकर्‍यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे हा आहे.

अधिक महितीसाठी...
img25
img25
कार्य

५० वर्षांचा अनुभव

बाजार आवारात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे.

शेतकर्‍यांच्या शेतीमालाविषयी हित संरक्षण करणे.

शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री करणे.

बाजार आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजनमाप करणे.

शेतकर्‍यांना शेतीमाल विक्रीचे २४ तासात पैसे मिळवून देणे.विवादाची विनामुल्य तड़जोड़ करणे.

विवादाची विनामुल्य तड़जोड़ करणे.

शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात शेती मालाची खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता घेणे.

शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना उत्तेजित करणे.

आड़ते / व्यापारी, हमाल, तोलणार, मदतनीस, प्रक्रियाकार यांना अनुज्ञप्ति देणे, अनुज्ञप्ति नुतनीकरण करणे, रद्द करणे इ. व

बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार अनुज्ञप्तिधारी यांच्या हिशोबाच्या नोंदवह्या व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करणे व हिशोब / बिलपट्ट्या प्रमाणित करणे.

आमचा संघ

कृषी उत्पन्न बाजार समिती

abc
नाव
पद

info@gmail.com

अधिक माहिती

abc
नाव
पद

info@gmail.com

अधिक माहिती

abc
नाव
पद

info@gmail.com

अधिक माहिती

abc
नाव
पद

info@gmail.com

अधिक माहिती

तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारी उच्च दर्जाची उत्पादने

---------------------------------------------------------

---------------------------------------------------------

अधिक जाणून घ्या..
प्रशस्तिपत्रे

आमचे ग्राहक कशाबद्दल बोलत आहेत

----------------------------------------------

----------------------------------------------

----------------------------------------------

----------------------------------------------

----------------------------------------------

3870000

कृषी प्रकल्प पूर्ण झाले आहेत.